Dudhi Bhoplyachi Burfi :
You don’t need to wait for an occasion to savor the sweet and creamy dudhi bhopla burfi. Cardamom provides the irresistible aroma to this dish. Read more related recipes on marathi unlimited and try it.
साहित्य :- २५० ग्रंम दुधी भोपळा,एक लिटर दुध,२५०ग्राम साखर, थोडे केशर,२००ग्राम मेवा, विलाईचि.कृती :- कढईत एक छोटा तुप् टाकून त्यात बारीक किसलेला दुधी भोपळा हलक्या प्रमानात भाजावा. भाजल्यावर त्यात एक लिटर दुध घालावे.केशरही घालावे त्याला उकळू द्यावे. अर्धा घट्ट झाल्यावर त्यात साखर घालावी. साखर दुधी भोपळ्यात चांगली मिक्स होईस्तोवर उकळू द्यावी झाल्यवर त्यात मेवा टाकावा, विलायचीची पावडर टाकावी जाल बंद करून मोठ्या थाळीत तूप लाऊन त्यात सर्व मिश्रण काढुन थापावे सारखे प्लेन करावे नंतर थंड झाल्यावर त्याच्या चकत्या कापाव्यात. किंवा लाडू हि होऊ शकतो.Source: Marathi Unlimited. (रुचिरा)