आता पुन्हा डेंगू येतोय

Like Like Love Haha Wow Sad Angry आता पुन्हा डेंगू येतोय सावधान आता पुन्हा डेंगू येतोय. डेंगू मछर हा तर...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

आता पुन्हा डेंगू येतोय

dengu machar is most dangerousसावधान आता पुन्हा डेंगू येतोय. डेंगू मछर हा तर आपल्याला माहितच असेल. मुंबईत डेंग्युचे ६८ रूग्ण आढळले आहेत.तर तीनजणाचा डेंग्युमुळे मृत्यू झालायं.यंदा ५७२ रूग्ण डेंग्युचे आढळल्यान मुंबई महापालिकेचे आरोग्य विभाग खडबडून जाग झालंय. मुम्बई मधे डेंगूचे बरेच मरीज़ सापडले आहेत. मुंबईत दिवसा कडक ऊन्ह आणि संध्याकाळी पाऊस. या हवामानातील बदलाने शहरात साथीच्या आजारानी डोकं वर काढलंय.या साथीच्या आजारात डेंग्युमुळे तीन जणाचा मृत्यू झालाय. तर डेंग्युचे ६८ रूग्ण ऑक्टोबर महिन्यात आढळले आहेत. गेल्या वर्षी डेंग्युचे ४१६ रूग्ण होते. हेच डेंग्युचे रूग्ण यंदा ५७२ झाल्यामुळे मुंबई महापालिकेचे आरोग्य विभाग खडबडून जाग झालय. खली कही देंगुची चित्रे आहेत. जर आपल्या घर असा माचर सापडला  तर नक्की दक्षता घ्या.

Source : Marathi Unlimited.

Read Latest News Updates Only on Marathi unlimited. The Marathi unlimited only gives the daily ht and latest news. top source of Marathi news.  Dengue fever and malaria are both viral diseases transmitted by mosquitoes. Both diseases share common geographic areas and dengue fever is also prevalent in urban countries. read full story of Dengu.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories