ब्रेडचे शाही तुकडे!




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Breadache Shahi Tukade :

shahi signifies “royal” and tukra/tukda signifies ‘a piece’. one bit of a customarily made shahi tukra will give you a feeling of royalty. its an imperial bit of a pastry that is fit for you.
bread food tips

ब्रेडचे स्लाईड ४-५ , डालडा तळन्या पुरता, एक वाटी साखर, ३-४ वेलदोडे
ब्रेडचे साधारण तुकडे करून ते डालड्यात लालसर तळून घ्यावे. साखरेत साखर बुडे ईत्प्त पाणी टाकून साधारण घट्ट पाक करावा, पाक थंड झाल्यावर त्यात ब्रेडचे तुकडे घालावे, पाकात वेलदोड्याची पूड टाकावी  ब्रेडचे तुकडे पाकात मुरु द्यावे.

we all like bread. in the morning we all need bread with your tea. so try this food recipes “Breadache shahi tukade”. its a unique way to get bread in the morning. have some fun with this food recipes.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा