Read All types food tips and hot recipes only on Marathi Unlined. worlds best source of food and kitchen tips. stay with us for all food Indian and abroad food tips.
साहित्य -: एक पाव लाल किंवा चांगल्या प्रकारचा भोपळा, अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ, तळण्यासाठी तेल, त्या मिश्रणात मावेल तेवढी कणिक .
कृती -: भोपळा धुवून घेऊन साल काढून किसावा, तो कीस कढईत घालून त्यात दोन चमचे तेल व गुळ घालून गुळ वितळे पर्यंत शिजवावा, पूर्णपणे थंड होऊ द्यावा. नंतर त्यात मावेल तेवढी कणिक घालून गोळा करावा. पाणी घालू नये. अर्धा तास कणिक मुरु द्यावी. नंतर बेताच्या आकाराच्या पुर्या गुलाबी रंगावर तळून घ्याव्या. हा लाल भोपळा शरीराला अत्यंत आवश्यक आहे. भाजी न खाणार्यान साठी या प्रकारे भोपळा
खाऊ शकतो. पुर्या फार स्वादिष्ट लागतात.Source : Marathi Unlimited.
1 Comment. Leave new
Hello there, I discovered your site via Google even as looking for a related matter, your website got here up, it appears good. I have bookmarked it in my google bookmarks.