कुंबळे आयसीसीचे अध्यक्ष




कुंबळे आयसीसीचे अध्यक्ष

Anil Kumble appointed chairman

अनिल कुंबळे चाहत्यान करिता फार आनंदाची बातमी आहे. अनिल कुंबळे नुकतेच आयसीसीच्या समितीचे अध्यक्ष म्हुणुन जाहीर झाले आहेत . यापूर्वी या पदावर वेस्ट इंडिजचे महान खेळाडू क्लाइव्ह लॉईड हे होते.  आयसीसीचे अध्यक्ष एलेन इसाक यांनी कार्यकारीणीच्या बैठकीनंतर सांगितले की आता अनिल कुंबळे हे नैन अध्यक्ष राहणार आहेत. कुंबळे यांनी आपल्या क्रिकेट जिवंत भ्र्ताकरिता खूप काही करून टाकिले आहे. त्यांनी १७  वर्षच्या कारकिर्दीत  १३२ टेस्टमध्ये ६१२ विकेट आणि २७१ वन डेमध्ये २७१ विकेट मिळविल्या आहेत.

Source: Online Tv News.

New Updates fro : Anil Kumble appointed chairman of ICC Cricket Committee. for other same updated new stay with Marathi Unlimited. get Top News from the corner of the world.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड