अमिताभ करणार अण्णाची भूमिका

Like Like Love Haha Wow Sad Angry निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी `सत्याग्रह` या चित्रपटात बीग बी अभिताभ बच्चन आता...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

amitabh bachhan in role of anna hazare in recent movie satyagrahनिर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी `सत्याग्रह` या चित्रपटात बीग बी अभिताभ बच्चन आता चक्क ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बीग बींसोबत अजय देवगण प्रमुख भूमिकेत दिसेल. या चित्रपटाची कथा ही सद्य परिस्थितीवर आधारीत असल्यानं हा सिनेमा ‘रिअॅलिटी सिनेमा’ असण्याची शक्यताही वर्तवली जातेय. हा सिनेमाची कथा अण्णा हजारे आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या टीमच्या आंदोलनांवर बेतलेली असेल.  या चित्रपटात अमिताभचे नवीनच रूप बघायला मिळणार आहे. हि अमिताभच्या चाहत्यान करिता फार गोड बातमी आहे.

Source : Marathi Unlimited.

Amitabh Bachhan in role of shri anna Hazare in his upcoming Movie satyagrah.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories