शर्लिन चोप्रा ओफिसिअल वेबसाईट सुरु झाली आहे. त्यात तिने बरेच विदिओ आणि चित्रे प्रदर्शित केली आहे. या वेबसाईटवर शर्लिनने वेबसाईटवर स्वतःचा एक उत्तेजक व्हिडिओ अपलोड केला आहे. शिवाय शर्लिनने या व्हिडिओतील काही छायाचित्रे ट्विटरवरही अपलोड केली आहेत. आधी त्वितर आणि आता तिने ओफिसिअल वेबसाईट सुरुसुरु केली आहे. पूनम पांडे आणि पोर्न स्टार सनी लियोनप्रमाणे शर्लिननेही स्वतःची वेबसाईट लॉन्च केली आहे. “www.sherlynchopra.com”.
Source : Marathi Unlimited.