रोबोट बनला बोडीगार्ड




Like
Like Love Haha Wow Sad Angry

the fighting robotलवकरच एका वेगळ्या प्रकारचा रोबोट लोकांच्या सेवेत हजर होणार आहे.  संशोधकांकडून असा दावा करण्यात आला आहे की येत्या तीन वर्षात असे संगणक आणि यंत्रमानव लोकांसमोर आणले जातील, की जे माणसांसोबत गप्पा मारू शकतील आणि वादविवाद करू शकतील. संशोधक असे काही प्रयोग करत आहेत, की मानव आणि यंत्रमानव यांच्यात वादविवाद ही घडण्याची शक्यता आहे. डॉ.वॉम्बटर वॉस्कोनसेलोस यांनी सांगितले. हे सॉफ्टवेअर येत्या तीन वर्षात प्रदर्शित केलं जाईल. या सॉफ्टवेअरमुळे मनुष्यप्राणी स्वावलंबी होईल, कारण आता तो आपल्या चुकांचं खापर तो रोबोट्स आणि कॉम्प्युटरवर फोडू शकणार नाही.

Source : Marathi News Updates.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu