राज ठाकरेंवर कारवाई करा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

manikrao thakre vs raj thakare” राज ठाकरेंवर कारवाई करा ” अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. तशा संदर्भातलं पत्र माणिकरावांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठवलं आहे. `राज ठाकरेंवर कारवाई करा`, अशी मागणी करीत माणिकराव ठाकरे यांनी देखील नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे.`राज यांची बरीच कृत्ये कायद्याविरोधात असल्याचे माणिकराव ठाकरे यांचे म्हणणे आहे.

Source : News Tv.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu