पूनम पांडे साडीत!

Like Like Love Haha Wow Sad Angry कायम आपले नग्न, अर्धनग्न फोटो ट्विटरवर अपलोड करून सवंग प्रसिद्धी मिळवणाऱ्या पूनम पांडेने...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

poonam pande in sareeकायम आपले नग्न, अर्धनग्न फोटो ट्विटरवर अपलोड करून सवंग प्रसिद्धी मिळवणाऱ्या पूनम पांडेने साडी नेसून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. गणेशोत्सवानिमित्त पूनम पांडेने चक्क साडी नेसली.  अंधेरीतील मुंबईच्या आझाद नगर गणेश उत्सव मंडळात पूनम पांडे जांभळी किनार असलेली पांढरी साडी नेसून आली होती. गेल्यावर्षी पूनम पांडे याच मंडळात शॉर्ट्स घालून आली होती. त्यामुळे मंडळाचे आयोजक पूनम पांडेवर संतापले होते. यावर मंडळ समितींनी मंडळांमध्ये शॉर्ट घालून येण्यावर बंद घातली होती. यावेळी मात्र पूनम पांडे गणेश दर्शनाला साडी नेसून आली. एवढंच नव्हे, तर श्रद्धापूर्वक गणपतीची आरतीही केली. मात्र पूनमने नेसलेली पांढरी साडी पारंपरिक पद्धतीची न नेसता परदर्शक साडी नेसून आपली ‘प्रतिमा’ जपली. याबद्दल काही सदस्यांनी आक्षेप घेतला.

Source : Online News

See More Pics :

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories