फिलिपाईन्समध्ये मोठा भूकंप

Like Like Love Haha Wow Sad Angry फिलिपाईन्स बेटांना आज भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

News for philippines earthquakeफिलिपाईन्स बेटांना आज भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी मोजण्यात आल्याचे अमेरिकेच्या भूगर्भ विभागाने दिली आहे.  जमीनीपासून ३३ किलोमीटर खाली हा भूकंपाचा धक्का बसला. यामुळे इंडोनेशिया फिलिपाईन्स, तैवान, जपान, ग्वाम आणि इतर भागांना त्सुनामीचा इशारा देण्यात आल्याचे त्सुनामी इशारा केंद्राने सांगितले आहे.

Source : Marathi News Tv.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories