नारळाच्या ‘शिरवळ्या’




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Narlachya Shirwalya :

It’s a sweet dish made from coconut, rice flour, Cardamom Powder, Jaggery,  salt for taste. Mix sugar and milk in the grated coconut in a non-stick pot. Put over a medium flame and stir often.

nariyal
साहित्य :- एक नारळ, दोन वाट्या धुतलेल्या तांदळाची पिठी, दर्दी वाटी गूळ, चवी साठी मीठ व वेलदोडा पावडर.

कृती :- नारळाचे दुध काढून त्यात गूळ व चवी पुरते मीठ घालून त्याचे मिश्रण करून ठेवावे. तांदळाच्या पिठाला वाफ देऊन उकड तयार करावी. हि उकड शेवयाच्या साच्यात घालून शेवया बनवून गरमच असताना नारळाच्या दुधात घालून खाण्यास द्यावीत.

Source : Marathi Food Recipes.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu