नाना पाटेकर यांच्या घरी सुधा श्री गणेश याचे आगमन झाले आहे. चित्र मध्ये तुम्ही नानाभाऊ आणि श्री गणेश बघू शकता. नाना भाऊ स्वतः श्री गणेशची पूजा करतात . नाना स्वतः बाप्पाची सोवळ नेसून प्रतिष्ठापना करतात. तसेच यथासांग पूजा ही करतात.
Source : Marathi News Updates.