केजरीवालांनी अण्णांना ऑफर केले होते

Like Like Love Haha Wow Sad Angry `इंडिया अगेन्सट करप्शन`चे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना आयएसीमधील...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

`इंडिया अगेन्सट करप्शन`चे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना आयएसीमधील उरलेली रक्कम देऊ केली होती. ही रक्कम २ कोटी रुपये इतकी आहे.  एका वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार काही महिन्यांपूर्वी केजरीवाल पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशनकडे ठेवलेल्या २ कोटी रुपयांचा चेक घेऊन राळेगणसिद्धीला गेले होते. तिथे केजरीवाल यांनी अण्णांना दोन कोटी रुपयांचा हा चेक स्वीकारण्याची विनंती केली.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories