कारळ्याची चटणी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Karlyachi Chatni :

Karlyachi Chatni is mahatashtrian food. Its made from bitter gourd, red chilli powder, peanuts. Follow this procedure and prepare the Karlyachi Chatni. This can be eaten instead of pickle.

recipes‑chutney‑karelaबाजारात कारले मिळतात, ते काळ्या रंगाचे तिळाच्या आकारात पण लंबोलके असतात. त्याला काही ठिकाणी खुरसणी असेही म्हणतात. त्याच कारळ्याची चटणी

साहित्य :- दोन वाट्या कारळे, सव्वा वाटी फुटण्याची दलिया, चवी पुरते तिखट, मीठ.

कृती :- जड बुडाच्या कढईत कारळे खमंग भाजून घ्यावेत. गार झाल्या नंतर मिक्सर मध्ये बारीक करावे. फुटांण्याची बारीक पावडर करावी, या दोन्ही पावडर एकत्रित करून व्हवी पुरते मीठ आणि तिखट घालावे एकजीव होण्यासाठी परत थोडे मिक्सर मधून फिरवून काढावे.हि चटणी ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा भाता सोबत अतिशय चविष्ट वाटते.

Source : Marathi Unlimited Food Recipes.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu