भारताचा विराट विजय
Like
Like Love Haha Wow Sad Angry

 Pakistan vs India - 20-20 INDIA won by 8 wicketsकोलंबो येथे खेळलेल्या एका T -२० सामन्यात विराट कोहलीच्या ७८ सावांच्या आधारावर भारताने शानदार विजय मिळवलेला आहे . या सामन्या आधी भारताची स्थिती करो या मारो अशी होती. T -२० मध्ये आव्हावन कायम ठेवण्या करिता भारताला हा सामना जिंकणे अति आवशक होती. तत्पूर्वी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १२८/१० अशी धावसंख्या उभारली . २० षटकांच्या या सामन्यात भारतने आपले वर्ल्डकप चे आव्हाहन कायम ठेवले आहे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: