व्हिजीटेबल फिंगर
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Vegitable fingers :

Enjoy the crispiness of spicy Vegitable fingers, a popular Chinese starter or snack recipe with the batter coated vegetables deep fried and served with chilli sauce. Kids also love this recipe.

vegitable fingureव्हिजीटेबल फिंगर : दोन वाट्या साला सक्त मुग डाळ, अर्धी वाटी कोथिंबीर, हिरवी मिरची व आले पेष्ट, मीठ अर्धे वाटी बेसन, तेल.

कृती : मुग डाळ स्वच्छ करून दोन तास भिजत धालावी. नंतर त्यात कोथिंबीर घालून जाडसर वाटावी, तेल सोडून सर्व साहित्य घालावे व एकत्र करून घट्ट ठेवण्याकरिता थोडे बेसन लावावे. बोटा प्रमाने लांबट रोल करून गरम तेलात तळावे. आणि थोडे लहान रोल केल्यास स्टार्टस म्हणून सर्व्ह करता येईल.प्दिना चटणी किंवा कांदा रिंग्ज सोबत द्यावे.

Source: Marathi Unlimited Food Recipes.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu