पोट्याटो रोल्स

Like Like Love Haha Wow Sad Angry Potato Rolls : The mashed potatoes make these moves light as a quill....
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Potato Rolls :

The mashed potatoes make these moves light as a quill. They are simple since you don’t need to knead them and you can make them up to a day prior to you require them.

potato rolesसाहित्य : तीन वाट्या मैदा, तीन टेबल स्पून तूप, उकडलेले बटाटे, मीठ, कोमट पाणी, कांदा मटर घालून भाजी, तेल, चीज किसलेला.

कृती : तूप फेटून त्यात मैदा व मीठ घालावे. कोमट पाण्याने घट्ट भिजवावे. त्याचे सारखे तीन भाग करून पोळ्या लाटाव्या. बटाट्याची भाजी कांदा मटर घालून प्रथम करून घ्यावी. मात्र बटाटे कुस्करून भाजीत घालावे. नंतर पोळीवर भाजीचा पातळ थर द्यावा, थोडे किसलेले चीज भुरभुरावे नंतर घट्ट रोल करून ओल्या कापडात [पाईल मध्ये ] घालून फ्रीज मध्ये ठेवावे. तासां भराने कापून तळावे चिली सॉस बरोबर छान लागतात.

Source : Marathi Unlimited Food Recipes.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories