गो ड्याडी ह्याक झाली
जगातली सर्वात मोठी वेबसाईट होस्टिंग कंपनी, कुटल्या तरी अनोनिमास युझर नि ह्याक केली. गो ड्याडी वर असणार्या सर्वच वेब सायीत त्यामुळे प्रभावित झाल्या आहेत. आधी माहिती करिता तुम्ही अनोनिमास युझरचा ट्विटर खात भाघू शकता “https://twitter.com/AnonymousOwn3r”. यामुळे गो ड्याडी वर असणाऱ्या वेब पेज लोड होण्यास खूप कालावधी घेत आहेत. हि जगलीत सर्वात मोठी सेर्वर ह्याकिंग ची घटना आहे.
Source : Marathi Updates.