दाण्याचा चाट
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Danyacha Chat :

Peanut is main ingredient in Maharashtrian food. It is a combination of peanuts, tomatoes, green chilies, onion and spices. Below you can find out the method to prepare this recipe.

danyacha chatसाहित्य: दोन वाट्या कच्चे फ्ल्ली दाणे, आवडी नुसार मीठ. चाट मसाला, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा.

कृती: दाणे भिजत ठेवावे, नंतर शिजवून पाण्यातून निथळवून घ्या. नंतर वरील सर्व घटक पदार्थ एकत्र करून त्यात दाणे घालून चांगले हलवून घ्या.

Source: Marathi Food Recipes

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu