दाल फ्राय स्पेशल




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Dal Fry :

Dal fry is famous recipe available in road side dhabas but this one is little bit different in cooking and taste also. This dal fry is prepared using some corn. this dal has a very pleasing texture and irresistible flavor too.

dal fry special
साहित्य : १ कप मक्याचे दाणे, १ कप काबुली चणे, १ कप संपूर्ण मसूर, १ कप गहू, १०० ग्रम तेल, १\२ ईन्चि आले, ४ पाकळ्या लसून, १ चमचा जिरे, १ कांदा, तिखट व मीठ चवीनुसार. १\२ लिंबू .

कृती :  सर्व दाणे रात्र भर भिजत घालून सकाळी निथळून घ्यावे. आणि एकत्र करून कुकर मध्ये वाफवून घ्यावे. शिजल्या नंतर घोटून घ्यावे नंतर फोडणीचे गरम तेल ठेवून फोडणी घ्यावी फोडणीत कांदा वै. चांगला लालसर होऊ घ्यावा त्यात आले लसून जिरे वाटून घेतलेले तेलात घालावे, तिखट व मीठ घालावे फोडणी चांगली शिजून  झाल्यावर घोटलेले दाणे त्यात घालावे, फोडणीत शीजु द्यावे नंतर कोमट पाणी घालावे चांगली उकळी येऊ द्यावी. कोथिंबीर व लिंबू पिळून घ्यावे.

Source : Marathi Food Recipes.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu