आशाताई भडकल्या, राजला उत्तर दिले!

Like Like Love Haha Wow Sad Angry पाकविरूद्ध सचिन खेळल्यास त्याचं काय? ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर मनसे अध्यक्ष राज...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

raj thakrela ashatainach uttarपाकविरूद्ध सचिन खेळल्यास त्याचं काय?

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. आशाताई पाकिस्तानी कलाकरांबरोबर काम करू नका असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. राज ठाकरे आणि आशाताई यांच्या वादात आता त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ओढलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी दोन देशांदरम्यान क्रिकेट मालिका सुरु करण्याच्या हालचाली सुरु असून, त्याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे माझे लक्ष लागले आहे, असे मत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले आहे.

Source : Online Updates.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories