अंकित फाडियाची वेबसायीट ह्याक
भारतातील प्रसिद्ध ह्याकर म्हटल्या जाणाऱ्या अंकित फाडियाची वेबसायीट सुधा ह्याक झाली आहे . ती ह्याक करणारा १७ वर्षाच हिमांशू शर्मा आहे. जगात ह्याकिंग प्रमाण वाढले असतांनाच हि एक नवीन बाब आहे. तुम्ही अंकित फाडीयाची वेबसायीट http://www.ankitfadia.in/ बघू शकता. अंकित फाडियाची नेहमीच नेट अभ्यासक्रमात आपली पुस्तके प्रसिद्ध करत आहे. अंकित फाडियाची जगातील विविध वेब कंपनीशी संलाघ्न आहे. हिमांशू शर्मा सारखे मुले भारतात नव्याने तयार होत आहेत हि अनोखी बाब आहे. अधिक माहीत करिता खालील सोर्स बघू शकता.
Source : Hacking News