सनी लिऑन हे गेले काही दिवस बरीच चर्चेत आहेत. तिच्या जिस्म -२ या सिनेमात तिने दिलेल्या हॉट सिनमुळे तर फारच चर्चा रंगली आहे. ३ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटात सनीने अरुणोदय सिंग आणि रणदीप हुड्डा यांच्याबरोबर अनेक बोल्ड सीन दिले आहे.
पण हे बोल्ड सीन्स करण्यापूर्वी सनीने ‘जिस्म २’ च्या निर्मात्यांना एक अट घातली होती. सनीने पूजा भट्टला एक वेगळीच अट घातली होती. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दावा केला आहे की, चित्रपटातील लव्ह मेकिंग सीन शुट करण्यापूर्वी सनीने पूजाकडे रणदीप आणि अरुणोदय सिंगचे एचआयव्ही रिपोर्ट मागितले होते. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी सनीने पूजाला एक मेल पाठवला होता.
Source : Online Updates.