शोएबला व्ह्याचाय कोच
Like
Like Love Haha Wow Sad Angry

shoyeb akhatar want to be coachपाकिस्तानचा सुपरफास्ट बॉलर शोएब अख्तरनं आपल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परत यायचंय. पण, यावेळी त्याला खेळाडू म्हणून नाही तर बॉलिंग प्रशिक्षकाची भूमिका निभावण्याची इच्छा आहे.  शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना शोएबनं म्हटलंय की, जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं म्हणजेच पीसीबीनं सांगितलं तर मी कोचचं पद सांभाळण्यासाठी तयार आहे. यावर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची काय प्रतिक्रिया असेल यावर सगळ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलंय. शोएबची इच्छा पूर्ण झाली तर खेळाडू म्हणून नाही तरी कोच म्हणून त्याला मैदानात पुन्हा एकदा पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळेल.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu