सई ताम्हणकर बिकीनीत

Like Like Love Haha Wow Sad Angry मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आता आपल्या बिकिनीत दिसणार आहे. सई तिच्या आगामी चित्रपटात...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

sai tamankar in bikini picturesमराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आता आपल्या बिकिनीत दिसणार आहे. सई तिच्या आगामी चित्रपटात बिकिनीत दिसणार आहे. `नो एन्ट्री` या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचा मराठी रिमेक असलेल्या `नो एन्ट्री पुढे धोका आहे` या चित्रपटात सईने बोल्ड अवतार धारण करत चक्क बिकिनी परिधान केली आहे.  `नो एन्ट्री पुढे धोका` आहे या चित्रपटात सईबरोबर भरत जाधव, क्रांती रेडकर, मनवा नाईक, अंकुश चौधरी, अनिकेत विश्वासराव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Source : Marathi News

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories