भिवंडी आणि मानखुर्द या दोन मतदारसंघांतून आपण निवडून येतो; कारण जनतेच्या मनावर राज्य करतो. या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी एक लाख बांगलादेशी राज ठाकरेंनी दाखवावेत अन् आपल्याकडून दोन कोटी रुपये घेऊन जावेत, अशी ऑफर आज समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी यांनी राज यांना दिली. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात एक लाख बांग्लादेशी मतदार शोधून दाखवल्यास राज ठाकरे यांना दोन कोटी रुपयांचे बक्षीस देऊ. असं आव्हान सपा नेते अबू आझमी यांनी दिलं आहे. राज ठाकरे यांनी आझाद मैदानावरच्या सभेत केलेल्या टीकेला आझमी यांनी उत्तर दिलं.
Source : Online Updates.