आता वीजदरही वाढले

Like Like Love Haha Wow Sad Angry महागाईने आधीच होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना आता वीज दरवाढीचा झटका सहन करावा लागणार आहे....
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Electricity rates incresedमहागाईने आधीच होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना आता वीज दरवाढीचा झटका सहन करावा लागणार आहे. महाराष्‍ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.ने राज्यात वीज दरवाढ लागू केली आहे.  प्रत्येक युनिटमागे 25 ते 50 पैशांची वाढ केली जाणार आहे. ही दरवाढ एक ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. आर्थिक स्थिती कोलमडल्याचे कारण पुढे करत महावितरणने दरवाढीची मागणी केली होती

Source : News TV

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories