दिग्विज यांचे ‘आरएसएस’




Like
Like Love Haha Wow Sad Angry

digvijay singh: rss means rural swadeshi sandasकाँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करून वाद ओढावून घेतलाय. दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना गावठी संडासाशी केली आहे. ट्विटरवर आपले विचार मांडताना दिग्विजय सिंग यांनी लिहिलं की, ‘भारतात आजही ७०% लोक सकाळी शेतात शौचालयाला बसतात. त्यासाठी सरकारने शौचालयांची व्यवस्था करावी. या शौचालयांना ‘रुरल स्वदेशी संडास‘ (आरएसएस) असं नाव द्यावं. सरकारी योजनेतून निर्माण झालेल्या शोचालयांना `राष्ट्रीय स्वच्छता शौचालय` म्हणजे पुन्हा `आरएसएस` हे नाव द्यावं.’ दिग्गी राजांनी आपलं मत मांडलं आहे. ‘जे लोक या नावांमधून चुकीचा अर्थ काढतात, त्यांचे विचारच खराब आहेत.’ असंही दिग्विजय सिंग यांनी स्वतःच सांगून टाकलंय.

Source : Online News Updates.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu