देशभरात रमजान ईद सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यात लाखो मुस्लीम बांधवांनी सहभाग घेतला. ठीक ठिकाणी नमाजपठणासाठी लाखो मुस्लीम बांधव सहभागी झाले. सदर सणानिमित्त देशभरात दोन दिवसांपासून अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. संपूर्ण भारतात काल शांतात पूर्वक रमजान ईद हा सन साजरा झाला आहे.
Source : Online Updates