भारत सम्प्रदायिक तत्वांवर भावना भड़कावनाऱ्या २५० वेबसाइट पर बंदी आणली आहे. यात असे निष्कर्ष निघाले आहे कि, काही सामाजिक वेबसाइट चुकीचे चित्र आणि अपवादास्पद लेखन या मार्फत सरकारला गुमराह करत असल्याचे स्पस्ट झाले. त्यामुळे भारत सरकार ने गुमराह करणारी पोर्टल व तसेच २५० से अधिक वेबसाइट पर बंदी घालण्याचा आदेश दिया आहे. जा कारणास्तव कर्नाटक आणि देशाच्या विभिन्न भागात तणावाची स्थिती निर्मित झाली आहे.
Source : Online Updates