संत्र्याचा मुरब्बा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Orange Murabba :
orange murabba is nothing but Oranges cooked in sweet syrup.  Heat a heavy bottomed pan, add sugar and 1 1/2 cups of water. When the sugar completely dissolves, add orange flakes and keep it covered for 5 minutes.

साहित्य:-
५००ग्रम संत्र्याचा गर ४ संत्र्याची किसलेली साले. ५०० ग्रॅम साखर, सायट्रिक असिड अर्धा चमचा.

Orange Murabba

कृती:- स्टीलच्या जड बुडाच्या पातेल्यात  संत्राचा गर किसलेली साल, आणि साखर एकत्र करून हे मिश्रण मंद आचेवर शिजत ठेवावे. मधून मधून ढवळत राहावे. नंतर त्यात सायट्रिक एसिड टाकून पाकाला मधासारखा दाट पणा आल्यावर मुरब्बा तयार झाल्याच समजाव. सायट्रिक एसिड एवजी लिंबू रस  घातला तरी चालते. मुरब्बा पूर्ण पणे गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावा.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर.

नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu