बेल फळाचा मुरब्बा




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Belacha Murabba :

Bel is a ayurvedic medicine. Bel pulp is used to process delicious murabba which is good for health.  Bel murabba aids in treatment of dysentery, cholera. It is also a natural coolant keeps the stomach and body cool.

Belacha Murabba
साहित्य :-
बेल फळ साखर,सायट्रिक ऑसिड.

कृती :- बेलफळ फोडून त्याचा गर काढावा.बेलफळ अतीच जास्त पिकलेला नसावा.गराच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्या, फोडी बुडतील ईतक्या पाण्यात त्या वाफउन घ्याव्या, व चाळणीत निथळायला ठेवाव्यात.त्याच पाण्यात फोडीच्या वजन प्रमाणे तेवढीच साखर घालून एक चमच सायट्रिक ऑसिड घालून तीन तारी पाक करावा,पाकात बेल फळाच्या फोडी घालाव्यात. नंतर पाक घट्ट होईस्तोवर गरम करावा नंतर मुरब्बा गार करून बाटलीत भरावा.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर.

नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu