Amla Murabba :
Amla Is an indian Gooseberry which is available in winter season. It is beneficial for health. We can make preserve out of it and can consume throughout the year. You can prepare this murabba by following the method.
साहित्य :- एक किलो आवळे, दीड किलोसाखर, खाण्याचा चुना आणि तुरटी.
कृती :- आवळे घुवून काटेरी चमच्यान टोचून घ्यावी. चुन्याची व तुरटीची निवळ तयार करावी. त्या निवळीत आवळे बुडवावे. दुसर्या दिवशी काढून स्वच्छ पुसावे. कुकर मध्ये जाळीवर ठेऊन वाफवून घ्यावे. व स्वच्छ पुसून घ्यावे. साखरेचा दोन तारी पाक करून त्यात आवळे टाकावे. पाकला उकडू द्यावे. पाक जाडसर होईस्तोवर उकडावे नंतर गार होऊ घ्यावे, व कोरड्या केलेल्या बरणीत भरून ठेवावे.आवळे पूर्ण पणे पाकात बुडलेले असावेत याची काळजी घ्यावी.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर.
नागपूर ९