जुहू रेव्ह पार्टी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

जुहू रेव्ह पार्टी प्रकरणी 44 जण दोषी

rev party in juhu mumbai
उपनगरातील जुहू येथील ओकवूडस् हॉटेलमध्ये झालेल्या रेव्हा पार्टी प्रकरणी 44 जण दोषी आढळले आहे. या पार्टीत वेन पार्नेल आणि राहुल शर्माही सह 19 विदेशी नागरिक सहभागी झाले होते. या पार्टीतील 100 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रेव्ह पार्टीमध्ये 92 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यापैकी 46 जणांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल मिळाला आहे. यातील 44 जण दोषी आढळलेत. त्यातील 26 जणांनी चरस घेतल्याचं सिध्द झालंय. अद्याप 38 महिला, 8 पुरुष आणि दोन क्रिकेटर यांचा अहवाल यायचा आहे. दोषी आढळलेल्यांवर कायद्यानं कारवाई केली जाईल असं मुंबईचे पोलीस कमिशनर अरुप पटनाईक यांनी सांगीतलं.

Source : Online.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu