कांदा कैरी लोणचे.
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Mango Onion Pickle :

This pickle can be made instantly & stored in refrigerator for 3-4 days. This makes a good accompaniment with daily food in the summers. You could serve this pickle with rice, spicy vegetable, curries or parathas.

Mango Onion Pickle
साहित्य :-
कांदा कीस जाडसर १ वाटी,कैरी कीस अर्धी वाटी, मोहरी डाळ तीन चमचे, तेल अर्धी वाटी, तिखट, हळद, मीठ, चवी नुसार, हिंग पाव चमचा थोडी साखर, २ लाल मिरचीचे तुकडे.

कृती :- बुल मध्ये कांदा व कैरी कीस, तिखट, साखर, मीठ एकत्र करा, पातेल्यात थोडे तेल गरम करून हिंग लाल मिरचीचे तुकडे टाकून फोडणी करा. त्यातच मोहरी डाळ घाला.सर्व मसाला गार होऊ द्या. बाकी तेल गरम करून नंतर गार होऊ द्या. तें तेल बुल मद्ये ओता.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर.

नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu