1
हुंडाबळीसाठी जन्मठेपाची शिक्षा
|
![]() |
हुंडाबळीच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेच्या खालची शिक्षा देता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. पत्नीचा हुंड्यासाठी छळ करून तिला निर्घृण प्रकारे ठार मारण्यात आले असेल तर भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ ब अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेहून कमी शिक्षा देता येणार नाही. त्याला जन्मठेपेचीच कठोर शिक्षा द्यावी लागेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. स्वतंतर कुमार आणि रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने दिला आहे.
Source : Online. |
1