दिल्लीत आग

Like Like Love Haha Wow Sad Angry केंद्रीय गृहमंत्रालयात भडका; जीवित हानी नाही. केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांच्या कार्यालयालगतच्या नॉर्थ ब्लॉकस्थित...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
fire in delhiकेंद्रीय गृहमंत्रालयात भडका; जीवित हानी नाही. केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांच्या कार्यालयालगतच्या नॉर्थ ब्लॉकस्थित संमेलन कक्षाला आज दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने जीवित हानी आणि फार मोठे नुकसान झाले नाही.आग संमेलन कक्ष क्र.१0२ मध्ये लागली. पोलीस नियंत्रण कक्षाने अग्निशमन विभागाला २.२0 वाजता माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. चिदंबरम, गृह राज्यमंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन आणि कार्मिक राज्यमंत्री व्ही.नारायणसामी यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या ठिकाणी ही आग लागली होती. घटनेच्या वेळी गृहसचिव आर.के.सिंग, चिदंबरम आणि अन्य मंत्री व अधिकारी मंत्रालयात हजर नव्हते.
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories