श्री लक्ष्मी चे पद




Like
Like Love Haha Wow Sad Angry

laxmi mata ke padविष्णुपत्नी  आदिमाया जगजननी  | भक्तान बहु तोशविशी प्रसंन्न होऊनी |—-||धृ ||
अंबे तुझा वास असे क्षीरसागरी |  मंथन करुनी देव दैत्य  निघाले वरी  |
विश्मबर विष्णूमूर्ती त्यासी तू वरी  | अखंड लीन झाली माये कृष्ण चरणी |
ईश चरणी प्रभू प्रीती माये तुजशी लागली |सुलभ हरीची प्राप्ती तुझसी जाहली |
अखंड तनु सेवेलागी तुला अर्पियली |  पद सेवन भक्ती करुनी दाविली जनी |
आस धरुनीदास मनी, विनविते तुला |  दावी दिव्य श्रीहरीच्या चरण कमला |
दाऊनि पद मुक्त करी भक्त वत्सला |  वारी तुजशी विनविते लीन होऊनी  |

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu