भारताचा नवा राष्ट्रअध्यक्ष कोण?
भारत येत्या जुलाई मध्ये भारताचा १६ व़ा राष्ट्रअध्यक्ष नीवडेल. त्या करीता बरीच नवे समोर अली आहेत. आता यांपैकी भारताचा नवा राष्ट्रअध्यक्ष कोण होतो हे बघायाच आहे. खलील दिलेली नावे हे सांकेतिक यादी आहे. कदाचित याच मधून आपल्याला नवा राष्ट्रअध्यक्ष मिळेल.
१) हामिद अंसारी
२) प्रणब मुख़र्जी
३) करण सिंघ
४) स्याम पित्रोड़ा
५) मीरा कुमार
६) शिवराज पाटील
७) एपीजे अब्दुल कलाम
तर आता बघुया भारताचा नवा राष्ट्रअध्यक्ष कोण होतो ते.
2 Comments. Leave new
“hamid ansari” will be the next President of india. he deserve this position.
Its again “APJ ABDUL KALAM”…………………..