राजस्थानी मिरची वडा

Like Like Love Haha Wow Sad Angry Rajasthani Mirchi Wada : To make these  mirchi vadas or  pakoras, you need...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Rajasthani Mirchi Wada :

To make these  mirchi vadas or  pakoras, you need large chilies, which are not spicy and are mild.
This is a popular street snack of Rajasthan also known as Jodhpuri Mirchi Vada.  the stuffing is of spiced mashed potato.
Rajasthani Mirchi Wada

साहित्य :- दोन वाट्या हरबरा डाळीचे पीठ, जड लांब मिरच्या, दोन कांदे, दोन बटाटे, चिरलेली कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, आमचूर पावडर, जिरे पूड, खायचा सोडा.

कृती :-  डाळीच्या पिठात चिमुट भर खायचा सोडा व मीठ घालून पाण्याने कालवून भज्याचे पीठ भिजवावे. मिरच्याना मधून चीर द्यावीबटाटे उकडून सोलून कुस्करावे. थोड्या तेलात चिरलेला कांदा -लाल तिखट-हळद-मीठ-आमचूर पावडर- कोथिंबीर घालून. बटाट्याचा लगदा टाकून चांगले मिक्स करावे. बटाट्याचे मिश्रण गार करून मिरचीत भरावे.  कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम होऊ द्यावे.भरलेल्या मिरच्या डाळीच्या कालवलेल्या पिठात बुडवून तळून घ्यावीत मिर्चीव्दा एकदम चवीस्ट.व छान लागतो.
Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories