रिक्षा चालवण्याचा परवाना हवा असल्यास सर्व रिक्षा चालकांना मराठी बोलता येणे सक्तीचे होणार आहे. राज्य सरकारने हा नवा नियम काढला असून वाहतूक मंत्री गुलाबराव देवकर यांनी सोमवारी विधान परिषदेत ही घोषणा केली. ऑटो रिक्षाच्या परवान्यासाठी अर्ज करणा-या चालकांना राज्यातील स्थानिक भाषा येणे अनिवार्य असल्याचे देवकर यांनी विधान परिषदेत सांगितले.हा कायद लवकरच लागु करण्यात यावा अशी शिवसेनेच्या नीलम गो-हे आणि रामदास कदम यांची मगनी आहे. स्थानिक लोकाना मराठी एन हे फार गरजेच आहे हे या वरुण स्पस्ट होते. कदाचित एक दिवस सम्पूर्ण महाराष्ट्र मधे मराठी अनिर्वार्य होणार हे स्पस्ट होते.
4 Comments. Leave new
Kahi Problem Nahi Shikle Pahijet, Kay Farakh Padto. Apan Foriegn countries madhe gelo tar tya language cha abhyas karto ani even different states madhe gelo tar title bhasha shiknyacha prayatna karto mag hyat kahi vayit nahi. Ulat changlach ahe…
wtf………………………………
nobody can compulsory any language. its against the law. how it is possible that everybosy will learn the Marathi language…… its just a stupid issue.
what the hell is this……