Kelache Bhanwale :
It is a something different i think you never heart about this recipe. Don’t worry it is quite simple recipe and tasty also. We want bananas to make this recipe and required some coconut milk, rice flour, sugar and salt for taste.
साहित्य : पिकलेले केळ दोन नग, नारळाचे-दुध एक वाटी जाडसर तांदळाचे पीठ, वेलची पावडर, मीठ चवीनुसार, साखर एक चमचा जाड रवा दोन चमचे .
कृती : सगळे जिन्नस एकत्र करून मिक्सर मध्ये एक जीव करा, व गरम नोंनस्टिक तव्यावर जाडसर भानोले तयार करून रबडी बरोबर सर्व्ह करा.
टीप : जाडसर भानोले म्हणजेच उत्तपमासारखा प्रकार होय .
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९