गुजरातमध्ये २00२ मधील गोधरा कांडानंतर ओड गावातील २३ नागरिकांच्या झालेल्या हत्याकांडप्रकरणी १८ आरोपींना जन्मठेपेची तर अन्य पाच जणांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा येथील विशेष न्यायालयाने सुनावली आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश पूनम सिंह यांनी ही शिक्षा ठोठावली. मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत हत्येच्या प्रकरणात या १८ आरोपींना व हत्येचा कट रचल्याच्या आरोपात ५ जणांना दोषी ठरविले होते.
1 Comment. Leave new
der sehi sahi magar result to aya….