शाळेचा पगार अन शिकवणीचा बोनस!
शिक्षकांचा उद्योग: कॉलेजचेही शिक्षक आघाडीवर
नागपूर :
शिकवणी वर्गातून मिळणारा पैसा बघत काहींनी मास्तरकीला रामराम ठोकला, व्हीआरएस घेतली आणि शिकवणी उद्योग उभारला. काही गुरुजी मात्र शाळेत शिकवतात, महिन्याचा उद्योगदेखील चालवतात, अशी धक्कादायक माहीत पुढे अली आहे. केवळ शाळेचेच नव्हे तर तर कॉलेजचे शिक्षक सूद्धा आघडीवर आहेत.
शहरात वाढत चाललेल्या क्लासेसच्या गोराखाधांद्यात शाळा – महाविद्यालयीन शिक्षकांनी उडी घेतली आहे. अगदी काही शिक्षकांनी चक्क ‘व्हीआरएस’ घेत क्लासेस मध्ये ‘इंटरेस्ट’ दाखवला आहे. क्लास्सेस मध्ये मिळणाऱ्या गळगट्टा पगारासमोर शाळेतील नोकरी तोडकी वाटते. अशा परीस्तीतीत शाळा महाविद्यालायातून ‘व्हीआरएस’ घेवून क्लासेस मध्ये शिकावानारांची गर्दी खूप दिसून येते.
Source >: Sakal Nagpur.
2 Comments. Leave new
we must banned all these coaching classes.
poor students can’t pay such big coaching fees.
such classes reduced the coaching quality in school’s and colleges.
must banned all such tuition or coaching.
very true…