क्यबेज रोल्स राईल्स




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Cabbage Rolls : 

This dish looks like a non-veg dish but its a veg-dish made with cabbage. Cabbage is good for our health and kids generally avoid food but they love such food which are attractive and if their is jam then they defiantly love the recipe.

Cabbage Rolls

साहित्य : –  कोबीची पाने, खवा एक वाटी, काजू किसमिस तीन चमचे, आल लसून पेस्ट चवीनुसार, हिरवी मिरची बारीक चिरलेली दोन चमचे, कोथिंबीर दोन चमचे मीठ चवीनुसार लिंबु, साखर चवीनुसार, काळी मिरे, लवंग, विलायची, तूप किंवा लोणी, दोन चमचे, तांदूळ तीन वाट्या, तेल व दही गर्जे नुसार.

कृती :-

रोल्स करिता :- खवा, आल लसूण, मिरची, एक लिंबाचा रस, काजू किसमिस, मीठ साखर घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण पान कोबीच्या पानात घालून त्या पानाचे रोल्स करून त्याला टूथ पिक लाऊन ठेवा. मैदा व कोर्नस्टार्च एकत्र करून चवी नुसार मीठ घाला. भज्याच्या पीठा सारखेभिजून त्यात ते रोल्स  बुडवून तळून घ्या.

भातासाठी :- तीन वाट्या पाणी घेवून त्यात दही, कोथिंबीर, तूप किवा लोणी घालून, चवी नुसार मीठ साखर, लवंग वेलची इत्यादि टाकून पाणी उकळावे.पाणी उकळ्या नंतर त्यात धुतलेले तीन वाटी तांदूळ घालून भात शिजवावा. भात शिजत आल्यावर तयार केलेले. क्याबेज रोल्स मधेमधे पेरावेत. एक वाफ आल्यावर रोल्स बरोबर भात सर्व्ह्य करावा.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu