बालकाचे कान व कंन्येचे कान नाक टोचवीने. जन्म दिवसा पासून १२ व १६ या दिवशी किंवा ६, ७, ८ ह्या महिन्यात बुध, गुरु, शुक्र, व सोम, या वारी बालकाचे कान टोचावे. पण कन्येचे नाक टोचण्यास विषम वर्षी म्हणजे ३, ५, ७ या वर्षी शुभ होत. वार वरीलच असावे.
Source : Marathi Unlimited
Read very useful and essential tips on health only on Marathi unlimited. your culture is about too Marathi unlimited. we gives you very useful articles and readable articles.