अण्णांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Like Like Love Haha Wow Sad Angry अण्णांनी घेतली राज ठाकरेंची भेट मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णा हजारेंची भेट...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
अण्णांनी घेतली राज ठाकरेंची भेट
anna thakare visit to raj thakare
मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णा हजारेंची भेट घेण्यास नकार दिला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी अण्णांची भेट घेऊन लोकायुक्त कायद्यावर चर्चा केली. राज्यातील सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी आमचा पाठिंबा असेल असे आश्वासन राज ठाकरे यांनी आपल्याला दिल्याचे अण्णांनी सांगितले. अण्णा हजारेंनी आज मुंबईत लोकायुक्त कायद्याविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांचीही भेट घेतली.
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories