दिलीप ठाकूर यांची अनोखी भेट. ‘अ.अमिताभचा’

Like Like Love Haha Wow Sad Angry ‘खरा पत्रकार’ स्पॉटवर घडतो या ‘रिऍलिटी शो’ शी तीन दशके निष्ठा ठेवणाऱ्या लेखक दिलीप...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

a amitabhcha marathi novel

‘खरा पत्रकार’ स्पॉटवर घडतो या ‘रिऍलिटी शो’ शी तीन दशके निष्ठा ठेवणाऱ्या लेखक दिलीप ठाकूर यांचे अमिताभ बच्चन यांचे प्रत्यक्ष सेटवरचे वावरणे, त्याच्या काही चित्रपटाचा मुहूर्ताच्या वेळचे वातावरण व त्याच्या काही मुलाखतीचे  अनुभव याचे दर्शन घडवणारे ‘अ… अमिताभचा!’ हे पुस्तक सायली प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. दिलीप ठाकूर यांचा प्रत्यक्ष चित्रपटसृष्टीत अमर्याद कोणावर असल्याने त्यांना अमिताभचे मराठीतले पहिले स्वतंत्र पुस्तक वाचकांना देणे सहजशक्य आहे. ते अपुरे असल्याचीही त्यांना जाणिव असली तरी मराठी वाचकांना खूप वेगळी व चांगली माहिती देण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

Reader Rating: ***


Pages: 184
Publisher: Sayali Prakashan
Price:
200
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories