नोकिया स्मार्ट फोन कंपनीचा ४१ मेगा पिक्सल असेलेता मोबायील
सर्व सेलफोन कंपनींना टक्कर देण्याकरिता नोकिया स्मार्ट फोन कंपनी आता वेगळ करू पाहत आहे. नोकिया स्मार्ट फोन कंपनीचा ४१ मेगा पिक्सल असेलेता मोबायील लवकरच बाजारात येणार आहे. या अदभूत स्मार्ट फोन ची वाट सारेच आतुरतेने पाहत आहेत.
हा नवीन आणि आधुनिक असा स्मार्ट फोन थोडा अदभूत आहे त्यात दिला आहे तो म्हणजे ४१ मेगा पिक्सल कामेरा. त्या व्यतिरिक्त त्यात सीमबिअन ओपराटिंग सिस्टम आहे आणि HD 1080p विदिओ रेकॉर्डिंग आहे.
Hi, Neat post.
great mobile i like it.